सचिन भारतरत्नचा दावेदार – विश्वनाथ आनंद

August 2, 2011 5:14 PM0 commentsViews: 8

02 ऑगस्ट

सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मिळावा अशी मागणी देशभरातील करोडो क्रीडाप्रमी करत आहे. आणि आता क्रीडा जगतातील दिग्गजही यात मागे नाहीत. ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदने भारतरत्न पुरस्कारासाठी सचिनच खरा दावेदार असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्याने आपलं मत व्यक्त केले. सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळावा सचिन एक मोठा खेळाडू आहे. मी कधीच पुरस्कारसाठी प्रचार केला नाही कारण तो निवडणुकीच्या प्रचारासारखा वाटतो. हा निर्णय मी दुसर्‍यांवर सोडतो असं मत ही विश्वानाथ आनंद ने व्यक्त केलं.

close