रमाबाईनगर पुनर्विकासात 250 कोटींचा घोटाळा – खडसे

August 3, 2011 4:11 PM0 commentsViews: 2

03 ऑगस्ट

मुंबईत रमाबाईनगर पुनर्विकासात 250 कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला. या घोटाळ्यात माजी गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांचा हात असल्याचा आरोपही खडसेंनी केला. राऊत यांच्या संभाषणाची सीडी आपल्याकडे असल्याचा आरोप खडसे यांनी केला. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी तातडीनं या सीडीची चौकशी करण्याची घोषणा केली.

close