चांद्रयान मोहीम फत्ते

November 14, 2008 3:29 PM0 commentsViews: 70

14 नोव्हेंबर श्रीहरिकोटासंपूर्ण भारतीय बनावटीची चांद्रयान मोहीम यशस्वी ठरलीय आहे. 8 वाजून 31 मिनिटांनी मून इम्पॅक्ट प्रोब चंद्रावर आदळला. याचं वजन 35 किलोग्रॅम आहे. प्रोबच्या चारी बाजूला तिरंगा फडकवण्यात आला आहे. 22 ऑक्टोबरला श्रीहरिकोटा येथून चांद्रयानाने चंद्रावर यशस्वी उड्डाण केलं होतं. आता काही तासातच चंद्रावरील फोटो मिळतील, असं वैज्ञानिकांच म्हणणं आहे.

close