सरकारविरोधात अण्णा हजारेंनी फुंकलं रणशिंग

August 4, 2011 12:34 PM0 commentsViews: 1

4 ऑगस्ट

राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी सरकारच्या लोकपाल विधेयकाची होळी केली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्याची सरकारची इच्छाच नाही, अशी टीका अण्णा हजारे यांनी यावेळी केली.

close