अण्णांनी योग्य मार्गाने म्हणणं मांडावं- कपिल सिब्बल

August 4, 2011 12:47 PM0 commentsViews: 4

4 ऑगस्ट

सरकारनं सादर केलेल्या लोकपाल विधेयकात पंतप्रधान येत नाहीत असं नाही तर पंतप्रधानांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांची चौकशी लोकपाल करु शकतो अशी तरतुद या विधेयकात आहे, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री पी चिदम्बरम यांनी दिलंय. लोकपाल विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तर विधेयकाबद्दल अण्णांना काही बोलायचं असेल तर त्यांनी ते योग्य मार्गानं मांडावं असा सल्ला कपिल सिब्बल यांनी अण्णांना दिलाय.

close