कॅगचा रेल्वेच्या तत्काळ सेवेवर ठपका

August 5, 2011 4:51 PM0 commentsViews: 6

05 ऑगस्ट

कॅगने आज रेल्वेबद्दलचा वार्षिक अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला. त्यात रेल्वे खात्यातील गैरव्यवहारवर बोट ठेवण्यात आले. प्रवासी वाहतुकीतून रेल्वेला होणारा तोटा 15 हजार कोटींच्या वर गेल्याचे कॅगने म्हटले. तिकीट बुकिंगमध्ये कमालीची अनियमितता आहे. तत्काळ तिकीटांच्या बुकिंगमध्ये काळाबाजार होतोय आणि त्यात बुकिंग क्लर्कचाच हात असतो असा ठपका कॅगनं ठेवला. भारतीय रेल्वे अकाऊंटचा कारभार पारदर्शक नाही, असंही कॅगने म्हटले आहे.

close