कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा शिवसेनेची मागणी

August 6, 2011 11:44 AM0 commentsViews:

06 ऑगस्ट

पुण्यातील कॉमनवेल्थ युथ गेम्समधील भ्रष्टाचारप्रकरणी कॅगने ताशेरे औढल्यानंतर पुण्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुरेश कलमाडींच्या खासदारकीचा राजीनामाची मागणी केली आहे. दुसरीकडे बालेवाडी क्रीडानगरीतील थ्री स्टार हॉटेल आणि आर्कीटेक्ट शशी प्रभू यांच्याकडे क्रीडानगरीच्या देखभालीचे कंत्राट सोपवल्याप्रकरणी आवाज उठवलेले काँग्रेसचेच कार्यकर्ते संजय बालगुडे यांनीही नाराजी व्यक्त केली.

close