‘आरक्षण’ला हायकोर्टाची क्लीन चिट !

August 9, 2011 11:43 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

आरक्षण चित्रपट कोर्टाने पाहण्याची मागणी संदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली. कोर्टाने हा चित्रपट पाहून त्याविषयीचा निर्णय घेण्यात यावा यास्वरूपाची ही याचिका होती. पण कोर्टाने ही ज्युडीशियल रिव्ह्यूची मागणी फेटाळली आहे. याबरोबरचे या याचिकेत सिनेमाला देण्यात आलेल्या सेन्सॉर सर्टिफिकेट विषयीही आक्षेप घेण्यात आला होता. यावर आता 22 तारखेला सुनावणी होणार आहे. पण कोणत्याही प्रकारे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.

close