जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत सादर

August 10, 2011 12:45 PM0 commentsViews: 11

10 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात जादूटोणाविरोधी विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक असं या विधेयकाचे नाव आहे. अनिष्ट आणि अघोरी प्रथा करणार्‍यांना 7 वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली.

close