छोटा राजन गँगचा गुंड संतोष शेट्टीला अटक

August 12, 2011 12:05 PM0 commentsViews: 21

12 ऑगस्ट

छोटा राजन गँगच्या संतोष शेट्टी उर्फ अण्णा याला मुंबई ब्राँचने बँकॉकमध्ये अटक केली. शेट्टी हा 12 गेल्या वर्षांपासुन परदेशात राहुन छोटा राजन गँगची सुत्रे हलवत होता. शेट्टी याला आज पहाटे मुंबईत आणल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. संतोष शेट्टी याला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. शेट्टी याला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

close