प्रकाश झा यांची कोर्टात धाव

August 12, 2011 10:43 AM0 commentsViews: 2

12ऑगस्ट

आरक्षण सिनेमाला विरोधाकांनी दिलेल्या हिरव्या कंदीलानंतर राज्यभरात रिलीज झाला. सिनेमा एकीकडे रिलीज झाला तर निर्माते प्रकाश झा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्रात या सिनेमाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी अशी विनंती करणारा अर्ज झा यांनी सुप्रीम कोर्टात सादर केला. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

close