सातार्‍याचे झेंडे सातासमुद्रापार

August 12, 2011 2:46 PM0 commentsViews: 1

12 ऑगस्ट

सिंगापूर इथं होत असलेल्या तिसर्‍या विश्व साहित्य संमेलनासाठी सातार्‍यातून झेंडे गेले आहेत. जरीपटका म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक. सातार्‍यातील कुलकर्णी कुटूंबीयांकडे असे झेंडे बनवण्याची खासियत आहे. त्यांच्या सुपरडाईन कंपनीत हे खास झेंडे, आबदागिर्‍या आणि सन्मानशाली बनवण्यात येतात. या आधी दुबई इथं झालेल्या विश्व साहित्य संमेलनात आणि नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेतही कुलकणीर्ं यांनीच झेंडे पुरवले होते.

close