प्रसाद पुरोहितची 15 नोव्हेंबरला सुनावणी

November 15, 2008 6:00 AM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर, नाशिकमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेले लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत याला मुंबईहून नाशिकला नेण्यात आलं. त्याला 15 नोव्हेंबरला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे. एटीएसच्या अधिकार्‍यांकडून कोठडीत अमानूष मारहाण केल्याची तक्रार पुरोहीत यानं दाखल केलीय. या संदर्भात नाशिक कोर्टात केसही दाखल केली होती. याच संदर्भात नाशिक कोर्टात 15 नोव्हेंबरला सुनावणी आहे.

close