लतादीदींचा अण्णांना पाठिंबा

August 17, 2011 2:26 PM0 commentsViews: 3

17 ऑगस्ट

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर लता दीदी यांनी भ्रष्टाचार विरोधी लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राजकारणात आपणास कुठलाही रस नाही पण माझा देश भ्रष्टाचार मुक्त मला हवा आहे असंही लता मंगेशकर यांनी ट्विट केलं आहे.

close