अण्णांना समर्थनासाठी विद्यार्थ्यांचा डब्बा न खाण्याचा निर्णय

August 17, 2011 9:43 AM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्यांबरोबर बच्चे कंपनीही सरसावली आहे. लोकपाल बिलाच्या या आंदोलनात आपला खारीचा वाटा उचलत आहे. बदलापूरच्या श्रीकृष्ण खामकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अण्णांना समर्थन देण्यासाठी आज दुपारचा डब्बा न खाण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक विद्यालयाच्या परिसरात जनलोकपाल बिलाला पाठिंबा देत नारेबाजी करत आहेत.

close