अण्णांना पाठिंबा देणारे साडेचार लाख एसएमएस आयबीएन लोकमतला !

August 17, 2011 10:35 AM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशभरातून लोकांनी पाठिंबा दिला. अण्णांना समर्थनात लाखो समर्थक रस्त्यांवर उत्तरले आहे. अण्णांच्या आंदोलनाची प्रत्येक घडामोड आयबीएन लोकमतने आपल्यापर्यंत पोहचवली आहे आणि पोहचवत आहे. अण्णांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? असा सवाल आम्ही केला होता. आयबीएन-लोकमतच्या या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहेत. अण्णांना माझा पाठिंबा आहे असं सांगणारे तब्बल साठेचारलाखापेक्षा जास्त एसएमएस आले आहे. अण्णांच्या समर्थकांनी 32 तासात हे विक्रमी एसएमएस पाठवले आहे.

आपण ही अण्णांना पाठिंबा देऊ शकता

अण्णांच्या या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? SMS द्वारे तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. तुमचं मत होय असेल तर टाईप करा IBNL स्पेस Yआणि नाही असेल तर टाईप करा IBNL स्पेस Nआणि पाठवा 51818 या नंबरवर….

close