आंदोलनाच्या धामधुमीत फ्रायडे रिलीज

August 18, 2011 6:17 PM0 commentsViews: 4

18 ऑगस्ट

राजकीय,सामाजिक बर्‍याच घडामोडी घडत आहे. पण सिनेमा प्रेमींसाठीही भरपूर सिनेमांचे ऑप्शन्स आहेत. अवधूत गुप्तेचा मोरया सिनेमा या आठवड्याचे महत्त्वाचे आकर्षण आहे. सार्वजनिक गणेशोत्सावावर हा सिनेमा भाष्य करतो. राम गोपाल वर्माचा वादग्रस्त सिनेमा नॉट अ लव्ह स्टोरी रिलीज होतोय. नीरज ग्रोव्हर खून खटल्यावर हा सिनेमा आहे. तर संजय दत्त बर्‍याच दिवसांनी कॉमेडी स्वरूपात आपल्यासमोर येतोय चतुरसिंग 2 स्टार्स सिनेमातून. चलाक जासूस कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. हॉलिवूडचे बॅड टीचर आणि डेविल्स डबल याही सिनेमांचे ऑप्शन्स आहेत.

close