आंदोलनलाच्या समर्थनार्थ सेक्स वर्कर्सची रॅली

August 19, 2011 9:44 AM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

नाशिकमध्ये सेक्स वर्कर्सनी अण्णांनी पुकारलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी रॅली काढली. दिशा आणि आशा महिला संघटना यात सहभागी झाल्या होत्या. भद्रकालीतून निघालेली ही रॅली शालिमारमार्गे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर विसर्जित करण्यात आली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या महिलांनी आज त्यांचा व्यवसायही बंद ठेवला.

close