स्पेनचे गोविंदा ठाण्यात दाखल

August 19, 2011 5:24 PM0 commentsViews: 5

19 ऑगस्ट

सगळी गोविंदा पथकं आता सज्ज झालेत 22 ऑगस्टसाठी आणि महाराष्ट्राच्या या दहिकालाच्या उत्सवाची भुरळ स्पेनलाही पडली आहे. स्पेनहून 250 जणांचे पथक भारतात दाखल झाले आहे. ठाण्यातल्या संघर्ष दहिहंडी मंडळाच्या उत्सवात हे गोविंदा पथक सहभागी होणार आहे. स्पेनच्या या कॅसलर्स च्या नावावर 6 वेळा 10 थर रचण्याचा विश्वविक्रम आहे.

close