ख्वाजा युनूसप्रकरणी आरोपपत्र दाखल

November 15, 2008 10:21 AM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतर तिघांवर आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं. हे आरोपपत्र विक्रोळी इथल्या महानगर दंडाधिकारी कोर्टात दाखल करण्यात आलं. सीआयडीतर्फे हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आणि आता पुढची सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

close