सोन्याला 28 हजारांची झळाळी

August 19, 2011 12:28 PM0 commentsViews: 9

19 ऑगस्ट

मागील आठवड्यात शेअरबाजारात झालेल्या घसरणीमुळे सोन्यांचा भाव 26 हजारांवर पोहचला होता. आठवडा उलटत नाही तोच सोन्यांच्या भावाने उसळी घेतली आहे. आतापर्यंतचा उच्चाक मोडत सोनं 28 हजार 150 रुपयांवर पोहोचले.आंतरराष्टरीय बाजारात मागणी वाढल्यामुळे आजच्या दिवसात सोन्याने 1310 रुपयांनी उसळी घेतली आहे. लग्नाचाही सिझन जवळ येत असल्यामुळे आगामी काळात सोनं तसेच चांदीच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

close