अण्णांना पाठिंबा : मिशिगनमध्ये शांती मोर्चा

August 19, 2011 12:55 PM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी दिलेल्या आवाजाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. पण आता या आंदोलनाने देशाच्या सीमाही पार केल्या आहेत. सातासमुद्रापलिकडचे भारतीयही आता अण्णांच्या या आंदोनलनामागे खंबीरपणे उभी राहिले आहेत. अमेरिका येथिल मिशिगनमध्ये आज एक शांतीमोर्चा काढला गेला. ज्यात जनलोकपाल बिल आणि अण्णा हजारे या दोघांनाही पाठिंबा दाखविला गेला.

close