दादरमध्ये बसने चौघांना चिरडले

August 20, 2011 3:44 PM0 commentsViews: 2

20 ऑगस्ट

दादरमध्ये खाजगी बसने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या चौघांना चिरडले आहे. दादरच्या कामगार मैदानाजवळची ही घटना आहे. ही घटना घडल्यानंतर बसड्रायव्हर फरार आहे. मृतांमध्ये 3 लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. पण याठिकाणी अवैधपणे खासगी बसेसचे पार्किंग केलं जातं आणि त्यामुळे आम्ही रात्री ही बस पार्क करण्यास विरोध केला होता. त्यामुळेच चिडलेल्या या ड्रायव्हरने मुद्दाम या लोकांना चिरडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.

close