काँग्रेसचे खासदार दत्ता मेघेंचा ‘जनलोकपाल’ला पाठिंबा

August 22, 2011 10:39 AM0 commentsViews: 3

22 ऑगस्टवर्ध्याचे काँग्रेस खासदार दत्ता मेघे यांनी जनलोकपाल विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. अण्णांचा अपमान करणार्‍या मनिष तिवारी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. अण्णांच्या आवाहनानंतर अण्णा समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.

close