अण्णांना पाठिंबा : उपोषण संपेपर्यंत चिमुरड्यांचे स्केटिंग

August 21, 2011 12:36 PM0 commentsViews: 2

21 ऑगस्ट

भ्रष्टाचार विरोधातील लढाईत समाज सेवक अण्णा हजारे यांना देशभरा़तून पाठिंबा मिळत आहे. पण बेळगावातील रोराल लिंबो स्केटिंग अकॅडमीच्या चिमुकल्या लिंबो स्केटर्सनी अण्णांचे उपोषण संपेपर्यंत लिंबो स्केटिंग करायला सुरुवात केली. आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला आगळ्या,वेगळ्या पद्धतीने पाठिंबा दिला. हे स्केटर्स शनिवारी 12 वाजल्यापासून चार ते पाच खेळाडू आळी पाळीने लिंबो स्केटिंग करत आहेत. जोपर्यंत अण्णा उपोषणाला बसलेले आहेत. तोपर्यंत त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हे स्केटिंग आंदोलनसुध्दा सुरु राहणार आहे.

close