अण्णांसोबत चर्चेसाठी सुशीलकुमार शिंदेंनी दाखवली तयारी

August 21, 2011 2:44 PM0 commentsViews: 5

21 ऑगस्ट

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले तर अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चेसाठी मध्यस्थी करू असं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. विलासराव देशमुख आणि आपण मंत्रिमंडळातील सहकारी आहोत. ज्या जेष्ठ मंत्र्यांवर अण्णांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे, त्यांना आपण मदत करतच असतो असही शिंदे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

close