खा. निरुपम यांना अण्णा टोपी

August 22, 2011 1:35 PM0 commentsViews: 4

22 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अशाच अण्णा समर्थकांनी आज एक खास आंदोलन केलं. त्यांनी काँग्रेस खासदार संजय निरुपम यांना जबरदस्तीने गांधी टोपी घालायला भाग पाडले. या टोपीवर मी अण्णा हजारे लिहले. दिग्दर्शक अशोक पंडित आणि अण्णा समर्थकांनी हे आंदोलन केले. समर्थकांच्या जबरदस्तीमुळे निरुपम यांना ही टोपी घालणं भाग पडलं. भ्रष्टाचार संपवला पाहिजे अशी आपली आग्रहाची मागणी आहे आणि आपला अण्णांना पाठिंबा आहे असं मत ही निरुपम यांनी यावेळी व्यक्त केलं.

close