अण्णांना पाठिंबा : व्यापारी मंडळाने पुकारला वाशिम बंद

August 23, 2011 9:23 AM0 commentsViews: 1

23 ऑगस्ट

अण्णांच्या समर्थनार्थ आज वाशिममध्ये आज व्यापारी मंडळांकडून बंद पुकारण्यात आला. या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. आज जिल्हयात शाळा कॉलेजही बंद आहेत. जिल्हयातील शिक्षक संस्था चालकही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. सराकारने आता तरी यावर तोडगा काढावा अशी मागणी वाशिममधील नागरिक करत आहेत.

close