माझ्या विधानाचा विपर्यास केला – प्रणव मुखर्जी

August 24, 2011 7:07 PM0 commentsViews: 8

24 ऑगस्ट

माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असा दावा प्रणव मुखर्जी यांनी केला. अण्णांचे उपोषण हा आमचा प्रश्न नाही असं मी म्हटल्याचा आरोप टीम अण्णांनी केला पण अण्णांचं उपोषण हा देशाचा प्रश्न आहे असं आपण म्हटलं होतं असं स्पष्टीकरण प्रणव मुखजीर्ंनी दिले. अण्णांना अटक करायची की नाही हा गृहखाते निर्णय घेईल. अण्णांच्या प्रकृतीची आपल्याला आणि सरकारला चिंता आहे. असं ही प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

close