भ्रष्टाचाराविरोधात सरकारवर प्रतिकात्मक क्षेपणास्त्र

August 25, 2011 12:12 PM0 commentsViews: 1

25 ऑगस्ट

अण्णांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन होतं आहे. पुण्यामध्येसुद्धा एका अनोख्या पद्धतीने अण्णांना पाठिंबा देण्यात आला. भ्रष्टाचाराविरोधात एक प्रतिकात्मक क्षेपणास्त्र सरकारच्या विरोधात सोडण्यात आलं. अनेक जण अण्णांना थेट पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत या आशयाचं हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. सरकारने लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक मंजूर करावे अशीही मागणी या क्षेपणास्त्रावर लिहीण्यात आली आहे.

close