अण्णांना पाठिंबा : नाशिकमध्ये बंद

August 25, 2011 12:17 PM0 commentsViews: 6

25 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. अण्णांच्या मागण्या मान्य होतं नाही तोपर्यंत अण्णांनी उपोषण सुरूच आहे. देशभरासह विदेशातून अण्णांना पाठिंबा दिला जात आहे. आज जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बंद पाळण्यात आला. मेनरोड, एमजी रोड, सराफ बाजार या व्यापारी पेठेतील दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मेनरोड व्यापारी संघटना, सराफ व्यावसायिक संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

close