राहुल गांधींचे वक्तव्य अज्ञानातून – भारतकुमार राऊत

August 26, 2011 2:41 PM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट

काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी संसदेत केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून केलेलं आहे. त्यांनी लोकपाल विधेयकाच्या कोणत्याच मसुद्याचा अभ्यास केलेला नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी केली. आमचा जनलोकपाल विधेयकातील काही तरतुदींना पाठिंबा आहे पण सशक्त लोकपालसाठी एक समिती नेमा आणि कोणतीही कालमर्यादा न ठेवता या समितीने सक्षम लोकपाल विधेयक तयार करावे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे खासदार भारतकुमार राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

close