भाजपचा अण्णांना पाठिंबा – गोपीनाथ मुंडे

August 26, 2011 2:34 PM0 commentsViews: 14

26 ऑगस्ट

भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि अनंतकुमार यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. संसदेत जनलोकपाल विधेयकावर भाजपची भूमिका काय आहे ते त्यांनी अण्णांपुढे स्पष्ट केलं. नियम 184 अन्वय चर्चा करून सक्षम लोकपाल आणण्याची भाजपची भूमिका असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच भाजपचा अण्णांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी अण्णांचे गेल्या 11 दिवसांपासुन उपोषण सुरू आहे अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही केली.

close