काश्मीरमधल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

November 15, 2008 4:07 PM0 commentsViews: 3

15 नोव्हेंबर जम्मूजम्मू आणि श्रीनगरमधल्या निवडणुका पुढं ढकलाव्यात अशी मागणीआता काही राजकीय पक्ष करू लागले आहेत. श्रीनगरमध्ये सध्या जबरदस्त बर्फ पडतोय.त्यामुळं श्रीनगरमधली विमानसेवा ठप्प पडली आहे. त्याबरोबरचं वीज आणि पाणी पुरवठाही खंडीत झाला आहे. सर्वत्र बर्फ साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था तसेवअनेक रस्तेही बंद पडले आहेत.या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढं ढकलण्याची मागणी करण्यात येतं आहे.17 नोव्हेंबरला जम्मू – कश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे.

close