भंडारदरा धरण भरले ; पर्यटकांची गर्दी

August 29, 2011 8:06 AM0 commentsViews: 154

29 ऑगस्ट

संततधार पावसाने अहमदनगरचे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणातून 25 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येतं आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गेली काही दिवस भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण भरले आहे. पावसामुळे भंडादरा परिसरातील धबधबे आणि ओढ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहेत.

close