राणेंचा हायकमांडवर हल्ला

November 16, 2008 5:05 AM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबरमहाराष्ट्राच्या नेतृत्वात बदल केल्याशिवाय, महाराष्ट्राचा विकास होणार नाही, अस महसूल मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आयबीएन-7च्या हॉट सीट या कार्यक्रमाच सीएनएन-आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना राणेंनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान पक्षश्रेष्ठींनी आपल्याला मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते अजून पूर्ण झालं नाही. त्यामुळे आपण नाराज असल्याची कबुलीही नारायण राणे यांनी या कार्यक्रमात दिली.

close