के.श्रीकांत अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची शक्यता

September 1, 2011 9:58 AM0 commentsViews: 3

01 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष के.श्रीकांत आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या महिन्यात त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत असून आणखी या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी बीसीसीआयला कळवले आहे. श्रीकांत यांचा कार्यकाल वाढवायचा किंवा नाही याचा निर्णय बोर्ड घेईल. साऊथ झोनचे रॉजर बिन्नी यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.

close