आयआयएम मधल्या प्रवेशासाठी आज ‘ कॅट ‘

November 16, 2008 5:23 AM0 commentsViews: 4

16 नोव्हेंबरइंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या देशभरातल्या 1800 जागांसाठी , यंदा अडीच लाख विद्यार्थी सामायिक प्रवेश परिक्षा म्हणजेच कॅट एक्झाम देत आहेत. आज होणार्‍या या परिक्षेसाठी एकूण 23 शहरांत केंद्र ठेवण्यात आली आहेत. ही टेस्ट पास झाल्यास , अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, इंदूर, कोझीकोडे, लखनौ आणि शिलाँग यापैकी कुठलाही इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेता येईल. यावर्षीपासून ओबीसी कोटाही ठेवण्यात आला असून, जागाही वाढवल्या आहेत.

close