हुजी संघटनेने स्वीकारली बॉम्बस्फोटाची जबाबदारी

September 7, 2011 12:13 PM0 commentsViews: 5

7 सप्टेंबर, दिल्ली

मीडियाला हरकत-उल-जिहाद-अल-ईस्लामी म्हणजेच हुजी या दहशतवादी संघटनेचा ई-मेल आला आहे. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारत असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी या ई-मेलचा तपास करत आहे, अशी माहिती एनआयचे प्रमुख एस.सी.सिन्हा यांनी दिली आहे.

close