बॉम्बस्फोटातील दोन संशयितांची रेखाचित्रं प्रसिद्ध

September 7, 2011 12:54 PM0 commentsViews: 1

7 सप्टेंबर, बांगलादेश

बॉम्बस्फोटातल्या दोन संशयितांची रेखाचित्रं दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळावर असलेल्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही रेखाचित्रं काढण्यात आली आहेत. यातील एक संशयित 26 वर्षं वयाचा आहे. या संशयित व्यक्तीची उंची जवळपास 5 फूट 9 इंच असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तर दुसरा संशयित 50 वर्षांचा आहे.

close