पंजाबमध्ये स्फोट, 1 ठार, 3 जखमी

November 16, 2008 12:51 PM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर, पंजाब16 नोव्हेंबर, पंजाबपंजाबमधील फतेहगड इथं झालेल्या स्फोटात एक ठार तर तीन जण जखमी झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. हा स्फोट भंगाराच्या दुकानात झाल्याचं समजतंय. स्फोटाचे कारण आणि तीव्रता याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. फतेहगडचे एस पी कौस्तुभ शर्मा यांनी या स्फोटाचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नसल्याची माहिती दिली आहे.

close