प्राचार्य उत्तम नागरेंच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

September 10, 2011 8:22 AM0 commentsViews: 4

10 सप्टेंबर

प्राचार्य उत्तम नागरे यांच्या हत्येच्या निषेधात नाशिकमध्ये स्थानिकांनी मूक मोर्चा काढला. स्नेहवर्धीनी कॉलनीत घुसून नागरे यांना मारहाण केल्याची स्थानिक रहिवाशांची तक्रार आहे. तसेच या परिसरात स्थानिक गुंडांची दहशत असल्याचही नागरिकांचं म्हणण आहे. पोलीस आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात सर्व पक्षाच्या प्रतिनिधींसह व्ही एन नाईक कॉलेजमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी योग्य त्या दिशेनं तपास करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

close