जागतिक मंदीवर ‘ जी 20 ‘ परिषदेत चर्चा

November 16, 2008 1:38 PM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबर जागतिक अर्थव्यवस्था सुधारणार्‍यासाठी मजबूत आणि ठोस पावलं उचलण्याची गरज आहे यावर ' जी 20 ' परिषदेमध्ये सगळ्या नेत्यांचं एकमत झालं. वॉशिंग्टनमध्ये सुरु असलेल्या या परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.' या परिषदेत मंदीवर उपाय शोधण्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली. पुढची बाठक एप्रिलमध्ये आहे. आपल्याकडे उपाययोजना करण्यासाठी चार महिने आहेत. आता किती देश हे उपाय अमलात आणतायत, यावर सारं काही अवलंबून आहे ', असं अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितलं.

close