आदित्य ठाकरेंनी केली जुहू चौपाटीवर साफ सफाई

September 12, 2011 12:13 PM0 commentsViews: 10

12 सप्टेंबर

शिवसेनेचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी आज चौपाटीवर जुहू जाऊन साफ सफाई केली. रविवारी झालेल्या गणेश विसर्जनात चौपाटीवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा जमा झाला होता. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी समुद्रकिनार्‍यांवरच्या साफ सफाईंच्या मोहिमांचा आयोजन केलं होतं. जुहु चौपाटीवर देखील अशाच एका मोहिमत आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.

close