आदर्श प्रकरणी गिडवानींचं घूमजाव

September 12, 2011 1:33 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

आदर्श सोसायटीला केंद्रीय पर्यावरण खात्याची एनओसी नाही अशी कबुली कन्हैय्यालाल गिडवानी न्यायालयीन आयोगासमोर दिली होती. पण आता त्यांनी घुमजाव केला आहे. आदर्शच्या पर्यावरणाच्या एनओसीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाचाच आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयीन आयोग माहिती घेण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही असं गिडवानी यांचं म्हणणं आहे. या निमित्ताने गिडवानी यांनी एकप्रकारे न्यायालयीन आयोगाच्या सुनावणीवरंच प्रश्नचिन्हं उभं केलं आहे.

close