आयसीसी वन डे टीम जाहीर ; धोणी कॅप्टन

September 12, 2011 1:41 PM0 commentsViews: 36

12 सप्टेंबर

आयसीसीनं 2011 या वर्षासाठीची आपली वन डे टीम जाहीर केली आहे. या टीममध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय टीमला वर्ल्ड कप जिंकून देणारा महेंद्रसिंग धोणी या टीमचा कॅप्टन असणार आहे. याशिवाय वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि झहीर खान यांचा टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

अशी असेल आयसीसी वन डे टीममहेंद्रसिंग धोणी, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, टी दिलशान,कुमार संगकारा, डिव्हलिअर्स, शेन वॉट्सन, डेल स्टेन, लसिथ मलिंगा आणि उमर गुल.

close