नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने लाच दिली !

September 12, 2011 5:53 PM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर

1193 मध्ये नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसकडून पैसे घेतले होते असं झारखंड मुक्ती मोर्चाच्या चार खासदारांनी कबूल केलं आहे. हे पैसे म्हणजे डोनेशन होतं. त्यामुळे त्याच्यावर टॅक्स भरायला या खासदारांनी नकार दिला होता. आणि इन्कम टॅक्सच्या नोटीशीविरोधात इन्कम टॅक्स लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर लवादाने या लाचेच्या पैशांवरचा टॅक्स माफ केला. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने 8 कोटी 70 लाख रुपये दिले होते. हे पैसे स्वीकारणार्‍यांत जेएमएम (JMM) च्या खासदारांचा समावेश होता.

close