‘लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोणी’ !

September 13, 2011 10:43 AM0 commentsViews: 204

13 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार महेंद्र सिंग धोणी आणि नेमबाज अभिनव बिंद्राला भारतीय आर्मीचा लेफ्टनंट कर्नलचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी हा सन्मान केला आहे. धोणीला नुकताच डी माँटफोर्ट विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं. याआधी आर्मीनं सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचा असाच सन्मान केला होता.

close