‘रा वन’चं म्युझिक लाँच

September 13, 2011 12:56 PM0 commentsViews: 8

13 सप्टेंबर

शाहरूख खानचा बिग बजेट सिनेमा रा वनचं काल सोमवारी म्युझिक मोठ्या दणक्यात लाँच झालं. शाहरूख आणि करिनाने 'छम्मक छल्लो' या गाण्यावर शानदार परफॉर्म करत रा वनचं म्युझिक लाँच केलं. विशाल -शेखरनं सिनेमाला संगीत दिलं आहे. 100 कोटींच्या वर बजेट असलेला हा सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होत आहेत. 2 डी आणि 3 डीमध्ये हा सिनेमा बनला असून हिंदी, तमिळ, तेलगू,जर्मन अशा विविध भाषांमध्ये रा वन रिलीज होणार आहे.म्युझिक लाँचच्या वेळेस सिनेमाचे सर्व कलाकार तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

close