हॉकीपटू युवराजने घेतली राज ठाकरेंची भेट

September 14, 2011 12:17 PM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर

हॉकीपटू युवराज वाल्मिकी यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी युवराजचं अभिनंदन केलं . युवराजनं राज ठाकरे यांना सामन्यातीलल काही अनुभव आणि आठवणी सांगितल्या. युवराजला मनसे मदत करणार असल्याचही राज ठाकरे यांनी जाहीर केलं. माजी हॉकी पट्टू धनराज पिल्ले आणि युवराजचे आई वडीलही यावेळी उपस्थित होते.

close